विद्यापीठाच्या परीक्षा निकालास विलंब झाल्यास कुलगुरू जबाबदर - कुलपती तथा राज्यपाल
![]() |
www.mmtonliness.in |
विद्यापीठ निकाल
विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल हे वेळेत लावावे अन्यथा कुलगुरू यांनाच जबाबदार धरले जाईल असे कुलपती तथा राज्याचे राज्यपाल यांनी सांगितले.
विद्यापीठांच्या परीक्षा झाल्या पासून ३० ते ४५ दिवसांत निकाल प्रसिद्ध करणे अपेक्षित असते. निकलासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने, आता निकालास विलंब झाला तर विद्यापीठांचे कुलगुरू जबाबदार राहील.
कुलपती तथा राज्याचे राज्यपाल यांच्या अध्यतेखली राज्यांतील काही पारंपरिक, कृषी, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक राजभवन येथे झाली. तसेच विविध सामायिक विषयांवर सुध्दा चर्चा करण्यात आली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2023-24 पासून होत असून, त्यात कुठलीही कसर सोडू नये असेही कुलपती म्हणाले.