Google pay services : गुगल पे कडून एक नवीन फीचर्स सादर करण्यात आले असून, याचा फायदा लाखो आधार धारक ग्राहकांना होणार आहे. आता डेबिट कार्ड शिवाय यूपीआय पिन तयार करु शकणार आहेत.
UPI Pin Create With Aadhar
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणावर upi पेमेंटचा वापार करत आहे. त्यात आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पहिले यूपीआय पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डचा वापर करून यूपीआय पिन तयार करावा लागत होता.
आता डेबिट कार्ड शिवाय सुद्धा upi पिन तयार करू शकतो. कारण, गुगल पे वापरण्याऱ्यासाठी एक नवीन खुशखबर आहे, की यूपीआय पेमेंट डेबिट कार्ड शिवाय करू शकतो आणि तेही लागलीच. याचा फायदा भारतातील लाखो गुगल पे युजर्सना होणार असून, गुगल पे वरुन यूपीआय पेमेंट करण्यास आता सुलभ व सुसंगत होणार आहे. How to Create UPI Pin With Aadhar
ऑनलाईन ट्रांजेक्शन आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिजिटल युगात पारदर्शकता सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांवर भारत सरकारने भर दिला आहे. 'Create UPI Pin With Aadhar' या डिजिटल जगात ऑनलाइन व्यवहारामध्ये लक्षणीय वाढ होत असून आणखी वाढण्याची संकेत मिळत आहे.
सध्याच्या घडीला भारतात सुमारे 400 दशलक्ष लोक हे यूपीआय प्लॅटफॉर्मचा वापर करतात. देशातील डिजिटलायझेशनच्या टक्केवारीत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील 80 टक्के लोक हे ऑनलाईन व्यवहार म्हणजेच upi प्लॅटफॉर्म चा वापर करतात. जसे की, PhonePe,Google Pay आणि Paytm या ॲपद्वारे ऑनलाईन व्यवहार करतात.
Debit Card डेबिट कार्डचा वापर करून UPI पिन कसा तयार करायचा?
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी किंवा upi पेमेंट करण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक असते. आणि त्याला मोबाईल क्रमांक सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे. Upi App ओपन झाल्यानंतर बँक निवडा बँकेकडून पडताळणी होते व बँक खाते व्हेरीफाईड झाल्यास डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक प्रविष्ट करा, त्यांनतर CVV कोड व मुदत तारीख आणि वर्ष प्रविष्ट करून पिन तयार करा, आणि ऑनलाईन व्यवहार करण्यास सुरु करा.
Aadhar Card चा वापर करून UPI पिन कसा तयार करायचा?
आधार आधारित युपीआय लाभ घेण्यासाठी Google Pay युसर्ज कडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आणि युझर्जची संबंधीत बँकेत आधार आणि मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. Google Pay App ओपन करा आणि बँक निवडून बँक पडताळणी झाल्यानंतर डेबिट कार्ड ऐवजी आधार आधारित UPI पर्याय निवडा. "How to Create UPI Pin With Aadhar" आधार पर्याय निवडल्यास आधार कार्डचे पहिले सहा अंक प्रविष्ट करा. पडताळणी झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवर ओटीपी मिळेल आणि तो प्रविष्ट करून, Google Pay युसर्ज अखंडपणे upi सेवेचा लाभ घेऊ शकतो.