You Tube Chanel Monetization Rule, यु ट्युब हे असे एक प्लॅटफॉर्म आहे की, जिथे You Tube वरचा प्रत्येक वापरकर्ता व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावण्याचे साधन म्हणून यु ट्युब कडे पाहत आहेत.
You Tube Chanel Monetization Rule
यु ट्युब वर काही चॅनलचे कोटी मध्ये सबस्क्राईबर आहेत, तर नवख्या You Tube चॅनलचे सबस्क्राईबर कमी असतात व वॉच टाईम ही कमी असते. त्यात आता मोठी बदल करण्यात येणार आहेत. त्याचा फायदा नविन यु ट्युब You Tube चॅनल असलेल्या वापरकर्त्यांना होणार आहे.
मागील काही काळात 'You Tube' हे एक कमाईचे साधन बनले आहेत. काही लोकं नोकरी करत यु ट्युब वर अनेक प्रकारचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवत आहे, तर नोकरी सोडून अनेक लोक आपले पूर्ण लक्ष You Tube कडे वडवले आहेत.
You Tube मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याचे एक प्लॅटफॉर्म लोकांना मिळाला आहेत. यात व्यवसायिक, आरोग्य, विज्ञान व टेक्नॉलॉजी, खेळ, नैसर्गिक, अशा अनेक प्रकारच्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवून अपलोड करतात.
✴️ You Tube चे बदलेले नियम :-
यु ट्युब आपले जुने धोरणात बदल करणार असून, आधी नविन चॅनलसाठी 1000 सबस्क्राईबर व 4000 वॉच टाईम ची अट पूर्ण करणे आवश्यक होते. यात बदल करून 500 You Tube सबस्क्राईबर व वॉच टाईम ही कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
You Tube Changes Monetization Rule विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा....
✴️ Short Video चे बदलेले नियम :-
शॉर्ट व्हिडिओ व्ह्युज टाईम 10 मिलियन वरून 3 मिलियन व्ह्यून टाईम केले आहेत. "You Tube" हे बदल प्रथम यूएस, कॅनडा, युनायटेड किंग्डम, दक्षिण कोरिया, तैवान या देशात लागू करण्यात येणार आहेत. भारत मध्ये नविन धोरण लागू करण्यास वेळ लागू शकतो, पण भारतात ही बदल लागू होणे निश्चित आहे.