PESA CERTIFICATE : प्रकल्प अधिकारी कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील उमेदवारांना ऑनलाईन मिळणार पेसा रहिवासी दाखला.
Pesa Resident Certificate
'Revenue Department Recruitment' महसूल विभाग भरती महाराष्ट्र शासन, Online Portal Pesa Resident Certificate तलाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज सादर करतांना स्थानिक उमेदवारांना (पेसा रहिवासी दाखला) अपलोड करणे अनिवार्य असल्याने दाखला काढण्यासाठी प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील उमेदवारांना प्रकल्प कार्यालय तळोदा गाठावे लागते. "apply online pesa dakhala"
Pesa Certificate दिनांक 11 जुलै 2023 रोजी पासून ऑनलाईन मिळणार असल्याचे मा. प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. ऑनलाईन पोर्टल लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
काढण्यासाठी कागदपत्रांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा...
महाराष्ट्र शासनाने 17 प्रवर्गातील भरतीसाठी Pesa Rahivasi Dakhala स्थानिकांना (पेसा अंतर्गत) अनिवार्य केल्याने दाखला प्रकल्प कार्यालयात वितरीत करण्याचे GR दिनांक 16 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आला.