Chandrayan-3 : चंद्रयान-3 मोहिमेची अत्यंत महत्वाची प्रक्रिया पार पडली असून. विक्रम लॅडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवण्याचे स्वप्न साकार इस्रोच्या वैज्ञानिकांनचे कारनामा.
चंद्रयान-3
Indian Space Research Centre (भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा) ची चंद्रयान-3 Chandeayan-3 मोहिम दिनांक : 14 जुलै रोजी रॉकेट च्या सहाय्याने अवकाशात झेपावले होते. अनेक टप्प्यांचा प्रवास करत आज 06:04 सुमारास चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅडिंग झाले.
'Chandrayan-3' चंद्रयान-3 चे एकूण वजन 3900 kg किलोग्रॅम असून, त्यापैकी विक्रम लॅडर (प्रज्ञान रोव्हर सहित) 1752 किलोग्रॅम वजनाचे असून, प्रत्यक्षात चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवण्याचे कसोटी इस्रोच्या ISRO वैज्ञानिकांसमोर असणार असून, संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहेत, त्यात इस्रोचे वैज्ञानिक यशस्वी झाले आहे.
Indian Space Research Centre Bangluru ISRO चंद्रयान 3 विक्रम लॅडर (प्रज्ञान रोव्हर सहित) सॉफ्ट लॅडिंग 06: 04 सुमारास करण्याचे शर्थीचे प्रयत्न इस्रोचे वैज्ञानिक करणार असून, जगाचे लक्ष "chandrayan-3" च्या सॉफ्ट लॅडिंग कडे लागून होते.