Talathi Recruitment 2023 भरती प्रक्रिया सुरू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकूण 3 टप्प्यात, 19 दिवस व 57 सत्रात ऑनलाईन परीक्षा CBT (Computer Based Test) आयोजित करण्यात आली होती.
Talathi Bharti Response Sheet
Revenue Department TCS Online Exam 2023 तलाठी भरती प्रक्रियेची ऑनलाईन फॉर्म, प्रवेश पत्र, परिक्षा असे टप्पे पुर्ण झाले आहेत.
तलाठी भरती 2023 talathi bharti response sheet 2023 आता रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 'Talathi Response Sheet 2023' तलाठी भरती प्रक्रियेत तरुणांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सदर केले होते.
दिनांक : 28 सप्टेंबर 2023 ते दिनांक : 08 ऑक्टोंबर 2023 या दरम्यान परिक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.
वरील लिंक वर क्लिक करून परिक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगिन मध्ये रिस्पॉन्स शीट उपलब्ध होतील. talathi bharti response sheet 2023 तसेच उमेदवारांना काही शंका असल्यास Tata Consultancy Service (TCS) कडून लिंक सुरू करण्यात आली आहे.
"Talathi Bharti Response Sheet 2023" उमेदवारांना उत्तराविषयी काही शंका असल्यास लॉगिन मध्येच Objections Form या नावाने एक टॅब उपलब्ध करण्यात आला आहे.