Talathi bharti 2023, Revenue Department Recruitment, Mahabhumi, Maha bhulekh New Portal, Mahasul Vibhag Bharti Maharashtra Shasan, Selection Candidate List, Revenue Department Government of Maharashtra, Class C Bharti, Revenue Department Final List and Waiting List Download Pdf, mahabhumi.gov.in Revenue department district wise pdf download, Talathi selection list, Revenue Department Government of Maharashtra.
Talathi bharti 2023 : महसूल विभागातील गट - क संवर्गातील तलाठी भरती 2023 निवड यादी आणि प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. talathi bharti district wise selection list and waiting list महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट - क संवर्गाचे सरळ सेवा पद भरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीच्या पुढील टप्पा हा निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेले उमेदवाराचे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महाराष्ट्र महसूल विभागातील तलाठी गट - क सरळसेवा भरती प्रक्रिया एकूण 23 जिल्ह्यांसाठी निवड यादी आणि प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, ते पुढीलप्रमाणे - Final Select Candidate and Waiting List Download Pdf रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.
अनुसूचित क्षेत्र (पेसा कायदा लागू) "Revenue Department Selection Candidate List" असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल.
निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्रे, संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, "Talathi Nivad Yadi" 'Talathi Pratiksha Yadi' त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल. जिल्हास्तरावरील कार्यवाही बाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्याचे शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.