NMU Jalgaon, North Maharashtra University, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Jalgaon, NMU Degree Certificate, Application for NMU Degree Certificate, www.nmu.ac.in Nmu degree certificate registration fees, Degree Certificate Apply Online, Nmu degree pramanpatra, Download Marksheet, KBC NMU Jalgaon.
Degree Certificate
"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव" (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon) 'KBC NMU Jalgaon'. पदवी व पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या अंतिम वर्षात प्रवेश असलेले अर्थात माहे एप्रिल/मे/जून 2024 परीक्षा अर्ज, Degree Certificate Apply Online तसेच यापूर्वीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदवी व पदविका प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचा कालावधी दिनांक : 5 ऑगस्ट 2024 पासुन ते दिनांक : 30 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज मागविण्यात येत आहेत.
विलंब शुल्कासह अर्ज दिनांक : 1 ऑक्टोंबर 2024 पासुन ते दिनांक : 15 ऑक्टोंबर 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी पदवी व पदविका प्रमाणपत्रासाठी शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीयद्वारे ऑनलाईन पेमेंट भरणे आवश्यक राहील.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 'KBC NMU Jalgaon' "पदवी व पदविका" प्रमाणपत्रासाठी अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
"NMU Jalgaon Degree Certificate" साठी ऑनलाईन अर्ज भरताना अर्जासोबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच, अर्जात त्रुटी आढळून आल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल व विद्यार्थ्यास कोणतेही शुल्क परत करण्यात येणार नाही.