Maharashtra State, Guardian Minster of the District, Government of Maharashtra, Maharashtra Vidhansabha, Chief Minister of Maharashtra, CMO Office, Assembly Constituencies, Palakmantri yadi download pdf, Member of Legislative Assembly 2025, Jilha Palak Mantri Pad, District Palakmantri, Govt. of Maharashtra, Vidhansabha Bhavan Maharashtra Sarkar, Government of Maharashtra, Maharashtra Shasan, Maharashtra District, Maharashtra.
जिल्हा पालकमंत्री - महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य विधानसभा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजे, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार. सामान्य प्रशासन विभाग (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री व सह-पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सह-पालकमंत्री मा. श्री. डॉ. आशिष जयस्वाल असणार आहे.
उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड आणि Gaurdian Minister of the District in Maharashtra State उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर व ठाणे या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांची पालकमंत्री पद व सह-पालकमंत्री पदाची यादी पुढीलप्रमाणे -
1) गडचिरोली :- मा. श्री. देवेंद्र फडणवीस (पालकमंत्री) व मा. श्री. डॉ. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री).
2) पुणे व बीड :- मा. श्री. अजित पवार.
3) मुंबई शहर व ठाणे :- मा. श्री. एकनाथ शिंदे.
4) नागपूर व अमरावती :- मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे.
5) अहिल्यानगर :- मा. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील.
6) वाशिम :- मा. श्री. हसन मुश्रीफ.
7) सांगली :- मा. श्री. चंद्रकांत पाटील.
8) नाशिक :- मा. श्री. गिरीश महाजन.
9) पालघर :- मा. श्री. गणेश नाईक.
10) जळगाव :- मा. श्री. गुलाबराव पाटील.
11) यवतमाळ :- मा. श्री. संजय राठोड.
12) मुंबई उपनगर :- मा. श्री. अँड. आशिष शेलार (पालकमंत्री) व मा. श्री. मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री).
13) रत्नागिरी :- मा.श्री. उदय सामंत.
14) जालना :- मा. श्रीमती पंकजा मुंडे.
15) नांदेड :- मा. श्री. अतुल सावे.
16) चंद्रपूर :- मा. श्री. डॉ. अशोक उईके.
17) सातारा :- मा. श्री. शंभूराज देसाई.
18) रायगड :- मा. कुमारी आदिती तटकरे.
19) लातूर :- मा. श्री. शिवेंद्रसिंह भोसले. Jilha Palak Mantri List Download
20) नंदुरबार :- मा. श्री. अँड. माणिकराव कोकाटे.
21) सोलापूर :- मा. श्री. जयकुमार गोरे.
22) हिंगोली :- मा. श्री. नरहरी झिरवाळ.
23) भंडारा :- मा. श्री. संजय सावकारे.
24) छत्रपती संभाजीनगर :- मा. श्री. संजय शिरसाट.
25) धाराशिव :- मा. श्री. प्रताप सरनाईक.
26) बुलढाणा :- मा. श्री. मकरंद जाधव (पाटील).
27) सिंधुदुर्ग :- मा. श्री. नितेश राणे.
28) अकोला :- मा. श्री. आकाश फुंडकर.
29) गोंदिया :- मा. श्री. बाबासाहेब पाटील.
30) कोल्हापूर :- मा. श्री. प्रकाश आबिटकर (पालकमंत्री) व मा. श्रीमती माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री).
31) वर्धा :- मां. श्री. डॉ. पंकज भोयर.
32) परभणी :- मा. श्रीमती मेघना बोर्डीकर.
33) धुळे :- मा. श्री. जयकुमार रावल.
टीप :- कालांतराने जिल्हा पालकमंत्री व सह-पालकमंत्री पदाच्या नियुक्तीत बदल शक्य. जिल्हा पालकमंत्री यादी महाराष्ट्र राज्य