NEET 2025, NTA Neet UG, National Testing Agency, NTA, National Eligibility Cum Entrance Test (UG), Neet UG-2025, National eligibility cum entrance test ug, neet 2025, Candidate Registration Form, Required Documents, neet 2025 registration, neet under graduation, Application Process, neet registration, neet notification, Ministry of Health and Family Welfare, Government of India, Holl Ticket Download, Admit card download in pdf, neet.ntaonline.in Neet online form submission, Registration Form, Neet application fill, neet payment, Apply for Online Registration, Fill Online Application Form, Submit Form, Neet Question Bank, neet pervious year question paper download pdf, MBBS, BDS, BAMS, Medical Education, Ayush Education, Health Department, NEET UG 2025.
NEET (UG) 2025
NEET 2025 : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (पदवी) (National Eligibility Cum Entrance Test (UG) Neet 2025) वर्ष 2025 साठी अर्ज मागविण्यात येत असून, neet ug 2025 registration दिनांक : 07 फेब्रुवारी 2025 ते दिनांक : 07 मार्च 2025 रात्री 11: 59 PM वाजेपर्यंत इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत.
Neet (Under Graduation) Online Registration ऑनलाईन अर्ज भरतांना उमेदवारांनी कोणते कागदपत्रे documents सादर करायची ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. 'NEET (UG) 2025' साठी ऑनलाईन अर्ज सादर करतांना आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे -
1) SSC मार्कशीट.
2) 11th मार्कशीट.
3) आधार कार्ड. NEET 2025
4) पासपोर्ट साईज फोटो (तारिखसहीत) व सही.
5) पोस्ट कार्ड फोटो (4*6).
6) दोन्ही हातांच्या दहा अंगठ्यांचे ठसे.
7) भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल (चालू असलेले).
Application Process "Neet (ug) 2025" साठी ऑनलाईन अर्ज तीन टप्प्यांत विभागले असून, रजिस्ट्रेशन, मुख्य फॉर्म व पेमेंट झाल्यानंतर अर्ज पूर्ण होईल.
स्टेप -1- रजिस्ट्रेशन :- या टॅब मध्ये उमेदवारांची बेसिक माहिती द्यायची असून, सिक्युरिटी प्रश्न, पासवर्ड प्रविष्ट करून सबमिट केल्यास एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल.
स्टेप -2- मुख्य फॉर्म :- ॲप्लिकेशन नंबर आणि तयार केलेला पासवर्ड प्रविष्ट करून लॉगिन करायचे आणि वैयक्तिक माहिती, प्रश्पत्रिका मध्यम, परीक्षा केंद्र, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे Jpg. Format अपलोड करणे. "Neet ug 2025 Login" (Passport size photo 10 kb to 200 kb, Signature 4 kb to 30 kb, Post card photo 10 kb to 200 kb, Left and Right hand thump impression (10 fingures) 10 kb to 200 kb and Handicap Certificate (असल्यास) 10 kb to 200 kb).
स्टेप -3- पेमेंट :- वरिल दोन्ही स्टेप पूर्ण झाल्यानंतर पेमेंट Payment करायचे आहेत. (General/NRI - 1700, General-EWS/OBC-NCL - 1600, ST/SC/PwBD /Third Gender - 1000).
"NEET-2025"
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
NEET (UG) दिनांक : 07 मार्च 2025 (11:59 PM) पर्यंत अर्ज सादर करू शकतील व पेमेंट त्याच दिवशी रात्री (11:59 PM) पर्यंत करू शकणार आहेत.