E-pik pahani App, e pik pahani application download link, e pik pahani step by step guide, e pik pahani last date, e pik pahani nondani, farmer register.
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी : महाराष्ट्र राज्यात महसूल विभागामार्फत ई पीक पाहणी खरीप हंगाम ऑनलाईन पद्धतीने करण्यास सुरवात झाली असून, शेतकरी स्तरावरील नोंदणी व सहाय्यक स्तरावरील नोंदणी या दोन पद्धतीने शेतकरी आपली ई-पीक पाहणी ची नोंदणी करावी.
दिनांक : 1 ऑगस्ट 2025 पासून ते दिनांक : 14 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत शेतकरी स्तरावरील नोंदणीची मुदत देण्यात आली आहे, व दिनांक : 15 सप्टेंबर 2025 ते दिनांक : 30 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंत सहाय्यक स्तरावरील नोंदणी करावी लागणार आहेत.
ई-पीक पाहणी
ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रतील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी माहिती प्रविष्ट करणे आवश्यक असून, पीक नुकसान भरपाई तसेच इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी होणे गरजेचे आहे. म्हणून, लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी त्वरित करावी.