🌀 New Registration (नवीन नोंदणी) :- आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत वस्तीगृह प्रवेश नवीन नोंदणी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून खालिल कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
1) Leaving Certificate (शाळा सोडल्याचा दाखला)
2) Last Year's Marksheet (शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक)
3) Bonafide/Admission Receipt (चारित्र्य दाखला किंवा पावती)
4) Aadhar Card (आधार कार्ड)
5) Cost Certificate (जातीचा दाखला)
6) Bank Passbook (बँक पासबूक)
7) Income Certificate (उत्पन्न दाखला)
8) Medical Certificate (वैद्यकिय प्रमाणपत्र)
🌀 Renewal (नूतनीकरण) :- आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत वस्तीगृह प्रवेश नुतनीकरण अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून खालिल कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
1) Last Year's Marksheet (शेवटच्या वर्षाचे गुणपत्रक)
2) Bonafide Admission Receipt (चारित्र्य दाखला किंवा पावती)
3) Income Certificate (उत्पन्न दाखला)
4) Medical Certificate (वैद्यकिय प्रमाणपत्र)
टीप :- वरिल कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असून, कागदपत्रे PDF स्वरुपामध्ये व 156 kb पर्यंत असावी.