PM-KISAN सम्मान निधि योजनेचा 14th हफ्ता जून च्या दुसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार...
![]() |
PM Kisan 14th Installment
शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत म्हणून भारत सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात 2000/- रु. वर्ग केली जाते. Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana Lunched by Narendra Modi in 2019.
14th हफ्ता 'PM-KISAN' शेतकऱ्यांचा बँक खात्यात जुन 2023 रोजी करण्यात येणार आहे. pm kisan ekyc करण्यासाठी शेवटची मुदत देण्यात आली, असून जुन 2023 नंतर 14 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
शेतकऱ्यांनी "PM-KISAN" आपले स्टेटस चेक करण्यासाठी मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करून Get OTP वर क्लिक करा व OTP प्रविष्ट करा. आपल्या समोर पूर्ण हफ्त्यांचे माहिती प्रकट होईल. स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून स्टेटस चेक करा.
👇🏻
Click here to...@...Beneficiary Status
Click here to...@... New Registration