MahaTET 2026
Maha TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २१ जून २०२६ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी MahaTET च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.
आवेदनपत्र :- महा-टीईटी परिक्षा २१ जून २०२६ करिता दिनांक : २७ मार्च २०२६ ते दिनांक : १६ एप्रिल २०२६ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २१ जून २०२६ साठी परीक्षा शुल्क आकारले जाणार असून, उमेदवारांनी ऑनलाईन भरणा करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे (Document) :-
1. एसएससी गुणपत्रक/प्रमाणपत्र (SSC)
2. एचएससी गुणपत्रक/प्रमाणपत्र (HSC)
3. पदवी गुणपत्रक (Graduation)
4. पदव्यूत्तर गुणपत्रक (Post Graduation)
5. व्यावसायिक प्रशिक्षण गुणपत्रक (D.ed/ B.ed)
6. जात प्रमाणपत्र (Coste Certificate) राखीव प्रवर्गासाठी
7. आधार कार्ड (Aadhar Card)
8. दिव्यांग प्रमाणपत्र (Handicapped Certificate) (दिव्यांग असल्यास)
9. मोबाईल नंबर (Mobile No) व ईमेल आयडी (E-mail ID) अनिवार्य. 'Maha TET 2025 Document List'
अनिवार्य कागदपत्रे :-
1. छायाचित्र (Passport Photo) १७ KB - ५१ KB JPG फॉरमॅट मध्ये.
2. स्वाक्षरी (Signature) १७ KB - ५१ KB JPG फॉरमॅट मध्ये.
3. ओळख पुरावा (Identity Proof) ३० KB - ५०० KB PDF फॉरमॅट मध्ये.
4. स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र (Self Declaration) १७ KB - ५०० KB JPG फॉरमॅट मध्ये.
5. माजी सैनिक प्रमाणपत्र (Ex - Serviceman) ३० KB - ५०० KB PDF फॉरमॅट मध्ये. (लागू असल्यास)
6. नावात बदल असल्याचे प्रमाणपत्र (Name Change Certificate) १७ KB - ५०० KB JPG फॉरमॅट मध्ये. (लागू असल्यास)
फि (Fees) :-
1. अनुसूचित जमाती (ST)/अनुसूचित जाती (SC)/विकलांग (For Handicapped Candidate) पेपर -1 रुपये ७००/- आणि दोन्ही पेपर रुपये ९००/-
2. इतर मागासवर्गीय उमेदवार/ खुला गट पेपर -1 रुपये १०००/- आणि दोन्ही पेपर रुपये १२००/-
स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र (Self Declaration) :-
प्रतिज्ञापत्र
मी, ...... (उमेदवारांचे नाव) ..........., या अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती माझ्या ज्ञान व विश्वासानुसार योग्य व सत्य आहे, असे घोषित करतो. सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता मी प्राप्त केली आहे. म्हणूनच मी ही परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करत आहे. मला माहिती आहे की या अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. भविष्यात जर कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आली, तर माझी उमेदवारी व या परीक्षेतील यश रद्द करण्यात येईल आणि माझ्यावर कायदेशीर कारवाई होईल.
OR
Declaration
I, ...... (Candidate Name)..., hereby declare that all the information mentioned by me in this application is correct and besed on facts to the best of knowledge and belief. The said examination is a teacher eligibility examination and as I have acquired the necessary academic and professional qualification for this, I am submitting the application form for appearing in this examination. I am aware that no change can be made in the information mentioned in this application. I understand that in future, if any incorrect or a false information is found, my candidature and achievement in the said examination will be cancelled and I will be liable for further legal action.
टीप (Note) :- स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र लिहून झाल्यावर खाली स्वाक्षरी/सही व डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे.
प्रवेशपत्र :- महा टेट - 2025 प्रवेशपत्र दिनांक : ९ जून २०२६ ते दिनांक : २१ जून २०२६ दरम्यान उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील. Condidate Login
परीक्षा :- महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक : २१ जून २०२६ (रविवार) रोजी दोन सत्रात होणार असून, वेळ खालीलप्रमाणे -
Pepar I :- 10:30 AM to 1:00 PM and Pepar II :- 2:30 PM to 5:00 PM
Maha TET 2026 परीक्षा २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून, महा टीईटी परीक्षा निगडित माहिती Maha TET च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. Maha TE
