CTET 2026
Ctet 2026 : केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी २०२६ दिनांक : ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतातील एकूण १३२ शहरात व एकूण २० भाषेत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली द्वारा आयोजित (Central Teacher Eligibility Test) केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५ पासून ते दिनांक : १८ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
CTET February 2026 चा निकाल दिनांक : २७ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला निकाल डाऊनलोड करू शकणार आहेत.
CTET Feb - 2026
निकाल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
CTET February 2026 Answer Key Challenge and Answer Key अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध/जाहीर करण्यात आली होती. CTET Login
