MHT-CET 2026
MHT-CET : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा - २०२६ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेशपत्र (PCM Group) उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परीक्षार्थींनी सीईटी सेल च्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकणार आहेत.
Physics, Chemistry, Mathematics (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित गट) दिनांक : ११ एप्रिल २०२६ पासुन ते दिनांक : २० एप्रिल २०२६ रोजी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे.
MHT-CET PCM 2026
Admit Card डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा :- ११, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २० एप्रिल २०२६ या तारखेस ऑनलाईन परीक्षा होणार असून, उमेदवारांनी प्रवेश पत्र व ओळखीचा पुरावा सोबत घेऊन जायचे आहेत. CET CELL
