Hostel Admission 2026-27
Tribal Development Department : आदिवासी विकास विभाग अंतर्गत वस्तीगृह प्रवेश नवीन आणि नूतनीकरण अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) वरिष्ठ महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर (कला, वाणिज्य व विज्ञान) तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आदिवासी वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रकिया सुरू झाले आहेत.
● New Registration : नविन नोंदणी अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रांची माहिती प्रविष्ट करणे आणि अपलोड करणे अनिवार्य आहेत, कागदपत्रे ही (75-100 KB) दरम्यान असावी आणि JPG किंवा PDF प्रकारामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
१. बोनाफाईड/प्रवेश पावती.
२. उत्पन्न दाखला.
३. जात प्रमाणपत्र.
४. मेडिकल प्रमाणपत्र.
५. आधार कार्ड.
६. बँक पासबूक.
७. गुणपत्रक. "Swayam Maha Online"
८. शाळा सोडल्यासा दाखला.
● Renewal : वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया नूतनीकरण करण्यासाठी फक्त खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. कागदपत्रे ही (75-100 KB) दरम्यान असावी आणि JPG किंवा PDF प्रकारामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
१. बोनाफाईड/प्रवेश पावती.
२. मेडिकल प्रमाणपत्र.
३. उत्पन्न प्रमाणपत्र.
४. गुणपत्रक.
New & Renewal
आदिवासी वस्तीगृह ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रिंट काडून फाईल मध्ये वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडून वस्तीगृह व्यवस्थापांकडे सादर करणे. अधिक वाचा...
