महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune).
SSC Result 2023
निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी मोठी अपडेट मिळाली असून, दहावीचा निकाल 2 जुन 2023 रोजी दुपारी 1 वाजता जाहिर करण्यात येणार आहे. अशी माहिती MSBSHSE बोर्डाचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तसेच विद्यार्थी एसएमएस (SMS) वरही आपला निकाल बघू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी 'Result 2023' परीक्षा 2nd मार्च ते 25th मार्च दरम्यान घेण्यात आली होती.
त्याचवेळी बारावी HSC ची परीक्षा ही 21st फेब्रुवारी ते 21st मार्च या कालावधीत झाली होती. बारावीचा HSC Result 2023 निकाल 25 मे रोजी झाला असून दहावीचा निकाल उद्या प्रसिद्ध करण्यात येईल असे महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संचालक शरद गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
यावर्षी सुमारे 32 लाख विद्यार्थ्यांनी SSC (10th) परीक्षा दिली असून, विद्यार्थी व पालक निकालाची वाट पाहत आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी "SSC Result 2023" निकाल 2 जुन 2023 रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल.
How to Check SSC Result 2023 : दहावी चा निकाल कसा चेक करायचे? खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
1) प्रथमः महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर जायचे व SSC Result 2023 या लिंक वर क्लिक करायचे आहेत. त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून विद्यार्थी निकाल पाहू शकता.
2) बैठक क्रमांक (Seat No.) आणि आईचे नाव (Mother Name) नाव प्रविष्ट करून सबमिट बटणावर क्लिक करा
3) त्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रक दिसेल. विद्यार्थी निकालाची PDF सेव्ह किंवा प्रिंट आऊट काढू शकतात. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकता...
SSC Result निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा...
👇🏻
Click here to...@...SSC Resul_1
Click here to...@...SSC Result_2