West Indies Tour of India 2023 : भारत वेस्ट इंडीजचा दौरा करणार असून 12 जुलै 2023 पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी खेळाडूंची घोषणा केली आहे.
West Indies Tour of India 2023
West Indies Tour of India 2023 वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी BCCI ने कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली, याची माहिती ट्विट करत खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. टीम इंडियाचा संघ दिनांक 12 जुलै 2023 पासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणार आहे. 'West Indies Tour of India 2023' यात भारत वेस्ट इंडीज विरुद्ध 2 कसोटी, 3 एकदिवसीय व 5 ट्वेंटी चे सामने खेळणार आहे.
रोहित शर्मा वर पुन्हा एकदा कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कसोटीत यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना संधी देण्यात आली आहेत, "West Indies Tour of India 2023" तसेच एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांचा टीममध्ये समावेश केला आहे. कसोटी क्रिकेट मध्ये निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे-
✳️ फलंदाज खेळाडू :-
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, केएस भरत (यष्टिरक्षक), ईशान किशन ( यष्टिरक्षक).
✳️ अष्टपैलू खेळाडू :-
रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल.
✳️ गोलंदाज खेळाडू :-
मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
West Indies Tour of India 2023 : वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारत कसोटी सोबतच तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना संधी देण्यात आली असून दोन्ही खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत. West Indies Tour of India 2023 एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी जाहीर खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे-
✳️ फलंदाज खेळाडू :-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान (किशन यष्टिरक्षक).
✳️ अष्टपैलू खेळाडू :-
हार्दिक पांड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर.
✳️ गोलंदाज खेळाडू :-
युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
#India #West Indies #BCCI #WTC #ICC #WC