Swayam Maha Online, Swayam Online, Maha DBT, Direct Benifite Transfer, Adiwasi Hostel Admission, Document Require for Hostel Admission 2024-25, Hostel Admission, New Registration Form, Pandit Din Dayal Upadhyay, Foregat Password, Online Hostel Admission, Application for Hostel Admission, Tribal Devlopment Department, Login ID, Online Registration Form Step by Step Process, Swayam maha online.
Hostel Admission 2024-25
Tribal Development Department : आदिवासी विकास विभाग अंतर्गत वस्तीगृह प्रवेश नवीन आणि नूतनीकरण अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इयत्ता 8 वी (VIII) आणि 11 वी (FYJC) (कला, वाणिज्य व विज्ञान) पदवी (कला, वाणिज्य व विज्ञान) व पदव्युत्तर (कला, वाणिज्य व विज्ञान) तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आदिवासी वसतिगृह प्रेवश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 या शैक्षणिक सत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रकिया सुरू झाले आहेत.
➤ New Registration :-
नविन नोंदणी (New Registration) अर्ज सादर करतांना खालील आठ कागदपत्रांची माहिती प्रविष्ट करणे आणि अपलोड करणे अनिवार्य आहेत. Online Application Step by Step Process
"Documents Require for Adiwasi Hostel Admission" अपलोड करण्याचे कागदपत्रे ही (75-100 kb) साईज असावी आणि Jpg किंवा Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
1) बोनाफाईड किंवा कॉलेज प्रवेश पावती (Bonafide OR Collage Admission Receipt)
2) उत्पन्न दाखला (Income Certificate)
3) जात प्रमाणपत्र (Coste Certificate)
4) मेडिकल प्रमाणपत्र (Medical Certificate)
5) आधार कार्ड (Aadhar Card)
6) बँक पासबूक (Bank Passbook)
7) गुणपत्रक (Marksheet)
8) शाळा सोडल्यासा दाखला (Leaving Certificate)
➤ Renewal :-
वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया नूतनीकरण 'Hostel Renewal Admission' करण्यासाठी फक्त चारच कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. "online application form step by step"
1) बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा कॉलेज प्रवेश पावती (Bonafide OR Collage Admission Receipt)
2) मेडिकल प्रमाणपत्र (Medical Certificate)
3) उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
4) मार्कशिट (Marksheet)
New & Renewal
आदिवासी वस्तीगृह ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्रिंट काडून एका फाईल मध्ये वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडून वस्तीगृह व्यवस्थापांकडे सादर करायचे आहेत.