Maharashtra Police Recruitment 2024, Police bharti 2024, Maha Police bharti, MH Police Recruitment Holl Ticket Download, Maha Online, Admit card download for Maha Police bharti 2024, Police Bharati Ground Time Table, Maharashtra Police Recruitment.
Police Bharti - 2024
महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रिया सुरु झाली असून, सर्व जिल्हा पोलिस ("District Police") कार्यालयाचे ग्राउंड वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. तसेच 'पोलिस भरती - 2024' साठी प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत.
पोलिस भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्म दिनांक सलग प्रविष्ट करायचा आहे. "महा पोलिस भरती प्रक्रिया 2024"
उदा :- आपला अर्ज क्रमांक : ११०१०१०००१२३४५६ आणि जन्म दिनांक : १७-०५-१९९२ (DDMMYYYY) असेल तर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सलग प्रविष्ट करा (अर्ज क्रमांक + जन्मदिनांक) ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२
"Maharashtra Police" Recruitment 2024 साठी दिनांक : 5 मार्च 2024 ते दिनांक : 15 एप्रिल 2024 रोजी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. Maharashtra Police Bharati Holl Ticket 2024