MGNREGA, mnrega, MRGS, Agriculture Department, Kalami Falbag Lagvad, Rojgar Hami Yojana, Kalpvruksh Falbag Lagvad Yojana, Krushi Vibhag Maharashtra, Nrega, Horticulture, Government of Maharashtra, Mgnrega.
कल्पवृक्ष फळबाग लागवड योजना
कल्पवृक्ष फळबाग लागवड योजना कृषी विभाग महाराष्ट्र शासन, फळबाग लागवडीस तसेच बांधावर झाडे लागवडीस उत्सुक अर्जदारांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. कल्पवृक्ष फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांच्या कडे प्रस्ताव सादर करणे. 'Kalpvruksh Falbag Lagvad Yojana'
कृषी विभागाकडून विविध प्रकारची फळझाळे व फुलझाळे लागवडीस शासनस्तरावरून अनुदान देण्यात येते. भारत हा कृषीप्रधान देश असून 65 टक्के लोकसंख्या शेती वयवसायावर अवलंबून असते. त्यात शेतकऱ्यांना अल्प उत्पादन मिळते. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून प्रोत्सहनपर "Kalpvruksh Falbag Lagvad Yojana" फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येते.
कल्पवृक्ष फळबाग लागवडीकरिता कलमी फळझाळे आंबे, पेरू, सिताफळ, बोर, महू, चारोळी, चिकू, नारळ, लिंबू, तसेच फुलझाळे कृषी विभागाकडून देण्यात येतात, व संरक्षण, खते, पाणी, कुंपण, देखरेख करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते.
कल्पवृक्ष फळबाग लागवडीसाठी कृषी सेवक यांच्या कडे कल्पवृक्ष फळबाग लागवड योजना Kalpvruksh Falbag Lagvad Yojana प्रस्ताव फाईल मध्ये सादर करावा व सोबत आवश्यक खाली दिलेले कागदपत्रे झेरॉक्स जोडावे.
1) आधार कार्ड
2) बँक पासबुक
3) जॉब कार्ड
4) सातबारा किंवा वनपट्टा
कल्पवृक्ष फळबाग लागवड योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे. माहिती आवडल्यास शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.