Maharashtra Forest Recruitment 2023 महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 दिनांक 10 जून 2023 रोजी पासून अर्ज करण्यास सुरू झाली असून महाराष्ट्र वन विभागात आठ प्रकारचे एकुण 2417 पदे भरले जाणार आहेत.
Maha Forest Recruitment 2023
महाराष्ट्र राज्य वन विभाग भरती 2023 Maharashtra State Forest Recruitment 2023 पदाचे तपशील, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदानुसर एकूण जागा, चलन (फी) नोकरीचे ठिकाण यांचा तपशील खालीलप्रमाणे. 'Maha Forest Department Recruitment 2023'
🌐 1) वनरक्षक गट-क :
पात्रता :- 12 वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग 10 वी उत्तीर्ण
वयाची अट :- 18 ते 27 वर्षे
एकुण जागा :- 2138
🌐 2) लेखापाल गट-क :
पात्रता :- पदवीधर
वयाची अट :- 21 ते 40 वर्षे
एकूण जागा :- 129
🌐 3) सर्वेक्षक गट-क :
पात्रता :- i) 12 वी उत्तीर्ण ii) सर्वेक्षण प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
वयाची अट :- 18 ते 40 वर्षे
एकूण जागा :- 86
🌐 4) लघुलेखक (उच्च श्रेणी) गट-ब :
पात्रता :- i) दहावी उत्तीर्ण ii) लघुलेखन 120 शब्द प्रती मिनट iii) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनट
वयाची अट :- 18 ते 40 वर्षे
एकुण जागा :- 13
🌐 5) लघुलेखक (निम्न श्रेणी) गट-क :
पात्रता :- i) 10 उत्तीर्ण ii) लघुलेखन 100 शब्द प्रती मिनट iii) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनट
वयाची अट :- 18 ते 40 वर्षे
एकूण जागा :- 23
🌐 6) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब :
पात्रता :- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
वयाची अट :- 18 ते 40 वर्षे
एकुण जागा :- 08
🌐 7) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट-क :
पात्रता :- गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
वयाची अट :- 18 ते 40 वर्षे
एकुण जागा :- 05
🌐 8) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट-क :
पात्रता :- गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी पदवी
वयाची अट :- 18 ते 40 वर्षे
एकुण जागा :- 15
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
✴️ नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra) "Maha Forest Recruitment 2023"
✴️ चलन (फी) :
i) खुला प्रवर्ग 1000 रुपये
ii) राखीव प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ 900 रुपये
iii) माजी सैनिक फी नाही
👇🏻
वनरक्षक पदाचा अर्ज किंवा भरण्यासाठी येथे क्लिक करा...
# महाभरती # Maha Forest Recruitment 2023