State Common Entrance Test Cell, Maharashtra State राज्य सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य आयोजित MHT-CET 2023 चा निकाल दिनांक 12 जुन 2023 रोजी सकाळी 11:00 AM जाहीर होणार आहे.
MHT-CET Result 2023
MHT-CET 2023 ची परीक्षा दोन ग्रुपमध्ये झाली होती. पहिल्या टप्प्यात PCM (Physics Chemistry Mathematics) ची परीक्षा दिनांक 9 मे 2023 ते 14 मे 2023 या दरम्यान झाली होती. दुसऱ्या टप्प्यात PCB (Physic Chemistry Biology) ची परीक्षा दिनांक 15 मे 2023 ते 20 मे 2023 या कालावधीत झाली होती.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT-CET 2023 च्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी प्रंचड सहभाग नोंदवला होता. विद्यार्थी व पालक 'MHT-CET 2023' निकालाची वाट पाहत होते. CET Cell कडून अधिकृत संकेतस्थळावर निकालाची तारिख जाहीर करण्यात असून दिनांक 12 जुन 2023 रोजी सकाळी 11:00 AM निकाल जाहीर होणार आहे.
State Common Entrance Test Cell, Maharashtra State च्या cetcell.mahacet.org.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल बघता येणार आहेत. "MHT-CET 2023" चा निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांचा विषय ग्रुप नविड करा. नंतर अर्ज क्रमांक किंवा आसन क्रमांक आणि जन्म दिनांक प्रविष्ट करून सबमिट करा आणि निकाल प्रदर्शित होईल.
MHT-CET 2023 निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा...
विद्यार्थी निकालाची pdf सेव्ह किंवा प्रिंट आऊट काढू शकतात. शक्यता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रिंट आऊट काढूनच घ्यावी कारण पुढील शैक्षणिक कार्यवाहीसाठी त्याची आवश्यकता भासणार आहेत.