Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगमासाठी अर्ज सुरू असून, त्यास मुदतवाढ देण्यात आली. एका रुपयात पिक विमा काढता येणार.
PMFBY
Crop Insurance : Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. भारतातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
पीक विमा फॉर्म ऑनलाईन भरायचे असून CSC सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज दिनांक 1 जुलै 2023 पासून सुरू झाले आहेत, 'Pradhan mantri fasal bima yojana' ते दिनांक 03 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा अर्ज सादर करू शकणार आहेत.
महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात पिक विमा काढता येणार आहेत. शेतकरी हिस्सा (प्रिमिअम) महाराष्ट्र शासन भरणार आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचे लाभ घ्यावा.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री पिक विमा योजना चा भार महाराष्ट्र शासन उचलणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रुपया प्रिमिअम म्हणून भरायचा आहेत.
Fasal Bima Yojana 2023 फसल बिमा योजना अर्ज करण्यासाठी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायचे असल्याने खालील कागदपत्रे घेऊन CSC सेंटरला भेट द्या.
1) आधार कार्ड
2) बँक पासबूक
3) सातबारा किंवा वनपट्टा
4) पिक पेरा स्वयंघोषणापत्र
वरीलप्रमाणे कागदपत्रांची "pradhan mantri fasal bima Yojana" ऑनलाईन अर्ज सादर करतांना आवश्यकता भासणार असल्याने सीएससी सेंटरला जातांना सोबत घेऊन जायचे आहेत.
Pradhan Mantri Fasal Bima Portal वर जाण्यासाठी येथे क्लिक करा...