Abha Health Number आभा कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया दोन प्रकारच्या असून आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीने नवीन ABHA HEALTH ID तयार करू शकणार आहेत.
ABHA Health Number
ABHA HEALTH : महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत असून आरोग्य विषयक उपचार घेण्यास दवाखान्यात उपयोग होणार आहेत. 'Abha Health Number' आभा कार्ड क्रमांक काढण्यासाठी आधारची मोबाईल क्रमांक लिंक Aadhar Card - Mob No Link असणे आवश्यक आहे.
Aadhar Card or Driving Licence च्या मदतीने आभा कार्ड क्रमांक काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया खालीलप्रमाणे -
1) प्रथमतः गुगल सर्च बॉक्समध्ये Abha प्रविष्ट करा, आणि प्रदर्शित पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा व आभा कार्डचे अधिकृत संकेतस्थळ ओपन होईल.
2) "Create Abha Number" या टॅबवर क्लिक करा आणि आधार कार्ड किंवा वाहन चालक परवाना (Aadhar Card and Driving Licence) असे दोन पर्याय दिसतील.
3) Aadhar Card हा पर्याय निवडून Next या बटणावर क्लिक करा. health id ndhm create online in mobile
4) नवीन पेज ओपन झाल्यानंतर आधार क्रमांक प्रविष्ट करा व I Agree समोरील चेक बॉक्सवर क्लिक करा आणि कॅप्चा कोड रकान्यात प्रविष्ट करुन Next बटणावर क्लिक करा.
5) आधारची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटिपी येईल तो रकान्यात प्रविष्ट करा, आणि Next बटणावर क्लिक करा. abha health ID step by step process
6) आधारवरची माहिती प्रकट होईल. Next वर क्लिक केल्यानंतर E-mail चा ऑप्शन असेल तर सिलेक्ट करा अन्यथा स्किप करा.
7) मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. मोबाईल क्रमंकावर प्राप्त ओटीपी रकान्यात भरा आणि सबमिट करा.
8) तुमच्यासमोर 'ABHA HEALTH ID CARD' तयार झालेलं दिसेल. Download या ऑप्शन निवडा. Mobile मध्ये pdf फॉरमॅट सेव्ह झालेली असेल.
Click here to... Apply Abha Card
अशा प्रकारे "Ayushman Bharat Digital Mission Card" तयार करु शकता. वरील प्रोसेस Stpe by Step माहिती जाणून घेतली आहेत.