Nandurbar ZP Recruitment 2023 : नंदुरबार जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दिनांक : 05 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत उमेदवारांनी अर्ज सादर करावे.
Nandurbar ZP Recruitment 2023
नंदुरबार जिल्हा परिषद भरती Nandurbar ZP Bharti 2023 प्रक्रियेला सुरवात झाली असून पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
Nandurbar ZP Recruitment 2023 नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 15 प्रवर्गातील पदासाठी दिनांक : 05 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्यास आवाहन करण्यात येत आहे.
Computer Based Test (CBT) संगणक आधारित परीक्षा nandurbar zp bharti 2023 आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज पात्र उमेदवारांनी सादर करावे.
नंदुरबार जिल्हा परिषद भरती 2023 एकूण पदे, एकूण प्रवर्ग, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पेसा क्षेत्रांतील पदे, वयोमर्यादा, फी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
👉🏻 जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा....
नंदुरबार जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाथी येथे क्लिक करा...