महाराष्ट्र वन विभाग भरती अंतर्गत वनरक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतिम Score Card (निकाल) जाहीर करण्यात आला आहे.
वन विभाग महाराष्ट्र शासन "Maha Forest Department, Government of Maharashtra" वनरक्षक पदासाठी अधिकृत संकेतस्थळावर Score Card उपलब्ध करण्यात आले असून, उमेदवारांनी आपले लॉगिन आयडी व पासवर्ड च्या साहाय्याने बघू शकता.
Maha Bharti 2023 : 'Forest Gaurd Score Card List' Available on Maha Forest Department, Government of Maharashtra Website.
वनरक्षक भरती प्रक्रिया अंतिम forest gaurd score card list उपलब्ध करून देण्यात आले असून, ग्राउंड डिसेंबर मध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.