MHT-CET, State Common Entrance Test, CET Cell, Maharashtra Technical Education, Mht- cet cell, Cet Registration, Login Id, CET Exam Portal 2024, cet cell, Government of Maharashtra State Common Entrance Test Cet Cell Mumbai, cetcell.mahacet.org Cet, Neet UG, MHT-CET New Registration Form, Register, Cet exam date, Cet Tantetive Exam Date, MHT CET Online Application Process, Application started for Academic Years 2024-25, MHT CET, State Common Entrance Test.
MHT CETMHT CET : एमएचटी - सीईटी 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम) ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, mht cet state common entrance test cell दिनांक : 16 जानेवारी 2024 रोजी पासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना 'MHT-CET (PCB and PCM) 2024' परिक्षा देणे बंधनकारक आहे.
State Common Entrance Test Cell ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक : 01 मार्च 2024 रोजी पर्यंत असून, HSC Science ( इयत्ता 12 वी विज्ञान ) शिकत असलेले किंवा पास झालेले विद्यार्थी "MHT-CET (PCB and PCM)" अर्ज करू शकणार आहेत. एमएचटी - सीईटी 2024 परिक्षा एप्रिल मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
परिक्षा दिनांक :
➤ MHT-CET (PCB) 2024 (Physics, Chemistry, Biology) ग्रुपसाठी ऑनलाईन परिक्षा दिनांक : 16 एप्रिल 2024 ते दिनांक : 23 एप्रिल 2024 रोजी पर्यंत होणार आहेत. mht cet state common entrance test cet cell
➤ MHT-CET (PCM) 2024 (Physics, Chemistry Mathematics) ग्रुपसाठी ऑनलाईन परिक्षा दिनांक : 25 एप्रिल 2024 ते दिनांक : 30 एप्रिल 2024 रोजी पर्यंत होणार आहेत. MHT - CET Ragistration 2024 (परिक्षेची तारिख आणि वेळेत बदल होऊ शकतो, तसे cet cell चे अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल).