MH-SET 2025, New User Registration, SET Exam 15th June 2025, Set Exam Login, Id-Password, New Candidate Registration, Maharashtra State Eligibility Test (MH-SET) for Assistant Professor, Exam Date 15th June 2025, Savitribai Phule Pune University, Application Fees, Application start date, Pune University, Online Registration, setexam.unipune.ac.in Online Application Process, Last Date, Exam centre, UGC, University Grand Commission, Set exam result, Set exam late fees, Assistant Professor, Fellowship, Resurch, Set pariksha, MH Set Examination.
MH-SET
MH SET 2025 : Maharashtra State Level Eligibility Test MH-SET : 40 व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) ऑफलाईन पद्धतीने होणार असून, दिनांक : 15 जुन 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.
सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक : 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:00 AM वाजेपासून सुरू होणार असून, दिनांक : 13 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:00 PM वाजेपर्यंत ईच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
रुपये 500/- विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदत दिनांक : 14 मार्च 2025 रोजी सकाळी 11:00 AM वाजेपासून ते दिनांक : 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:00 PM वाजेपर्यंत असणार आहेत.
Fees : MH-SET परीक्षा शुल्क खुल्या गटासाठी 800/- रुपये आणि अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व इतर मागावर्गीयांसाठी 650/- रुपये आहेत.
Set Exam 2025 : "सेट परीक्षा" एकूण 32 विषयांसाठी असून, प्रश्पत्रिका पेपर एक - मराठी व इंग्रजी आणि पेपर दोन - विषयानुसार भाषा असणार आहेत.
Exam Centre : सेट परिक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यातील एकूण 17 शहरात होणार आहेत, ते पुढीलप्रमाणे - मुंबई (10), पुणे (11), कोल्हापूर (12), नाशिक (13), 'Set Exam 2025' जळगांव (14), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबद) (15), नांदेड (16), अमरावती (17), नागपूर (18), गोवा (19), सोलापूर (20), चंद्रपूर (21), गडचिरोली (22), अहमदनगर (23), धुळे (24), रत्नागिरी (25), परभणी (26) या शहरात आयोजित होणार आहेत.
Application Process : सेट परीक्षा अर्ज चार टप्प्यात विभागले असून, टप्प्यानुसार भरणे अनिवार्य आहेत. 'State level eligibility test examination 2025'
Step 1 :- रजिस्ट्रेशन करणे (आयडी व पासवर्ड तयार करणे) Step 2 :- मुख्य फॉर्म भरणे (वैयक्तीक माहिती व शैक्षणिक अर्हता भरणे) Step 3 :- पासपोर्ट छायाचित्र व स्वाक्षरी/सही अपलोड करणे (छायाचित्र साईज 50 kb व स्वाक्षरी/सही साईज 30 kb पर्यंत असणे आवश्यक) Step 4 :- पेमेंट करणे. चारही स्टेप पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करुन सांभाळून ठेवावी.
"MH-SET JUNE 2025"
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा...
Admit Card : Set Exam 15th June 2025 साठी ऑनलाईन प्रवेशपत्र "savitribai phule pune university" सेट परिक्षेच्या MAHARASHTRA STATE ELIGIBILITY TEST (MH-SET) अधिकृत संकेतस्थळावर setexam.unipune.ac.in उपलब्ध करून देण्यात येईल.
Note : जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.