MHT-CET-PCB 2024, Maharashtra Technical Common Entrance, MHT CET, Edit Application Form for MHT CET PCB 2024, Candidate Login, Mht cet 2024 correction date, MHT CET 2024.
MHT CET PCB 2024
MHT CET : एमएचटी - सीईटी (पीसीबी) गट अर्ज दुरुस्ती तारीख जाहीर झाली असून, "MHT-CET 2024-25" मध्ये अर्ज भरतांना ऑनलाईन अर्जात काही चूक झाली असल्यास दुरुस्ती करण्यासाठी "एडिट" पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Maharashtra State Technical Common Entrance Test 2024 अर्ज दुरुस्ती 'MHT CET 2024-25 Edit Form' दिनांक : 20 मार्च 2024 ते दिनांक : 22 मार्च 2024 या दरम्यान उमेदवार ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करु शकणार आहेत.
"MHT CET PCB 2024"
अर्ज दुरुस्ती करण्यासाठी येथे क्लिक करा...
सीईटी 2024 साठी ऑनलाईन अर्ज दिनांक : 16 जानेवारी 2024 ते दिनांक : 01 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. MHT-CET-PCM-2024-25