CTET 2024, Ctet Correction date, Central Teacher Eligibility Test, Ctet exam date, ctet 2024, Central Board of Secondary Education New Delhi, Admit card for CTET July 2024 download, Ctet Login, ctet.nic.in Apply for ctet, Holl Ticket Download, Ctet july notification, CTET July 2024, Application Form Filling, CTET Correction Date Notification, Download ctet application form, CTET JULY 2024.
CTET JULY-2024
CTET 2024 साठी दिनांक : 5 मार्च रोजी पासून ते दिनांक : 2 एप्रिल 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, त्यास CTET Correction Date दिनांक : 5 एप्रिल 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती.
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ ("Central Board of Secondary Education" - 'CBSE') नवी दिल्ली, द्वारा आयोजित केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा ('Central Teacher Eligibility Test' - "CTET") सीटीईटी जुलै - 2024 ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करण्यासाठी दिनांक : 8 एप्रिल 2024 रोजी पासून ते दिनांक : 12 एप्रिल 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्जात बदल करु शकणार आहेत.
सेंट्रल शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी परीक्षा दिनांक : 7 जुलै 2024 रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात येणार आहेत. "ctet july 2024 correction date" भारतातील एकूण 136 शहरात व 20 भाषेत परीक्षा होणार आहेत.