UGC NET JUNE 2024, UGC, University Grand Commission, NTA NET 2024, National Testing Agency, Ugc Net, Ugc Net Registration, Net Examination, Ugc Net June 2024 Holl Ticket, Download Admit Card for UGC NET 2024, UGC NET Last Date Extended, Net Registration Form, Apply for nta net 2024, National Eligibility Test June 2024. Assistant Professor, Junior Resurch Fellowship.
UGC NET
विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रिय, पात्रता परीक्षा जून - 2024, (University Grand Commission, National Eligibility Test June - 2024) नॅशनल टेस्टिंग ऐजेंसी द्वारा आयोजित करण्यात आलेल्या 'UGC NET JUNE 2024' साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी :- दिनांक : 20 एप्रिल 2024 रोजी पासून ते दिनांक : 10 मे 2024 रोजी रात्री 11:50 PM पर्यंत होती, त्यास मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक : 19 मे 2024 रात्री 11:59 PM पर्यंत पात्र उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा दिनांक : 16 जून 2024 ऐवजी दिनांक : 18 जून 2024 रोजी होणार आहेत. "ugc net june 2024"
पदाचे नाव :- ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक Junior Resurch Fellowship - JRF and Assistant Professor.
पात्रता :- 55% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (ST/SC/OBC/PWD/Transgender 5 वर्षे सूट)
वयाची अट :- 1 जून 2024 रोजी (ST/SC/OBC/PWD/ Transgender 5 वर्षे सूट) JRF साठी 30 वर्षे व सहाय्यक प्राध्यापक साठी वयाची अट नाही.
परीक्षा शुल्क :- General - ₹ 1150, OBC/EWS - ₹ 600, ST/SC/PWD - ₹ 325.
परीक्षा दिनांक :- 18 जून 2024.
"Ugc Net June 2024" यूजीसी नेट जून 2024 साठी ऑनलाईन शुल्क दिनांक : 20 मे 2024 रात्री 11:50 PM पर्यंत भरणा करु शकणार आहेत. JRF & Assistant Professor