UGC NET JUNE 2024, Ugc Net June 2024, NTA Net June 2024, National Eligibility Test June 2024, National Testing Agency, Ugc net june 2024, University Grand Commission, Apply for ugc net june 2024, Net Registration, Net Exam, UGC, University Grand Commission, UGC NET JUNE 2024.
UGC NET
Correction Notification
UGC NET : विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रिय पात्रता परीक्षा जून 2024 (University Grand Commission) नॅशनल टेस्टिंग अजेंसी द्वारा आयोजित करण्यात आलेल्या 'UGC NET JUNE - 2024' अर्ज दुरुस्ती करण्यासाठी विंडो सुरू करण्यात येणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रिय पात्रता परीक्षा जून - 2024 साठी ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला आहेत आणि अर्जात काही तृटी किंवा चूक आढळल्यास ती दुरुस्ती करण्यास स्वतंत्र विंडो सुरू करण्यात आली असून, ugc net june 2024 correction date दिनांक : 21 मे 2024 ते दिनांक : 23 मे 2024 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्जात बदल करु शकणार आहेत.
यूजीसी नेट करिता दिनांक : 20 एप्रिल 2024 ते दिनांक : 19 मे 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते, 'UGC NET JUNE 2024 Correction Notification' व दिनांक : 20 मे 2024 रात्री 11:59 PM पर्यंत ऑनलाईन पध्दतीने फी भरण्याची मुदत देण्यात आली होती.
UGC NET JUNE 2024
अर्ज दुरुस्त करण्यासाठी येथे क्लिक करा...
University Grand Commission (UGC), National Eligibility Test (NET) June - 2024. National Testing Agency, (NTA) ने आयोजित केलेल्या "Ugc net june 2024" साठी प्रवेशपत्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.