Final : South Africa vs India, Woman's Under 19 ICC T20 World Cup 2025, India Champion T20 2025, Final India vs South Africa T-20 Highlights, Indian Woman Cricket Team, BCCI, ICC, U-19 Women's T20 World Cup, Champions Trophy.
T-20 World Cup (U-19)
Final : India vs South Africa T-20 World Cup Champions. भारतीय महिला क्रिकेट (अंडर - १९) संघ टी-20 विश्व चॅम्पियन्स. ओवल क्रिकेट ग्राउंड कौलालुंपुर (मलेशिया) येथे दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने 20 षटकात सर्वबाद 82 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाकडून वूरर्स्टने सर्वाधिक 18 चेंडूत 3 चौकारासहित 23 धावा काढल्या.
प्रत्युत्तरात, भारतीय महिला क्रिकेट संघाने 11.2 षटकात 1 गढी गमावून 84 धावा केल्या व भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करून विश्विजेतेपद पटकावले. जी. त्रिषा ने सर्वाधिक 33 चेंडूत 8 चौकारासह 44 धावा काढून नाबाद राहिल्या व 4 षटकात 3 गडी बाद केल्या.
विजेता : भारत ( India )
उपविजेता : दक्षिण आफ्रिका ( South Africa )
सामनावीर POTM : जी. त्रिषा ( भारत )
मालिकावीर POTS : जी. त्रिषा ( भारत )
सर्वाधिक रन : जी. त्रिषा ( भारत - 309 रन )
सर्वाधिक गडी : वैष्णवी शर्मा ( भारत - 17 गडी )