CTET Feb 2026, ctet feb 2026 registration, Candidate Registration For CTET 2026, Central Teacher Eligibility Test, Central Board of Secondary Education New Delhi, Ctet Login, Apply for ctet 2026, Ctet Online Registration Link, Fill Online Application Form, Pay Examination Fee, CTET FEB 2026, Ctet candidate new registration, CTET Feb 2026 Candidate Registration Process, Apply for ctet 2026, Information Bulletin, CTET Feb 2026.
CTET Feb 2026
CTET 2026 : केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा (सी.टी.ई.टी.) फेब्रुवारी - २०२६ साठी केंद्रिय माध्यामिक शिक्षण मंडळ यांच्या कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक : रोजी पासून ते दिनांक : (रात्री ११:५९ वाजता) रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहेत.
केंद्रिय माध्यामिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 'Central Teacher Eligibility Test Examination February - 2025' साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी CTET Registration 2026 स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
"Central Teacher Eligibility Test February - 2025" दिंनाक : ०८ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहेत. सी.टी.ई.टी. (पेपर - I व पेपर - II) २१ वे संस्करण असून, देशभरातील एकूण १३२ शहरात व २० भाषेत परीक्षा आयोजित केली जाणार आहेत.
परीक्षा शुल्क :-
१. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -I किंवा पेपर -II साठी... General/OBC (NCL) १०००/- रुपये आणि दोन्ही पेपर साठी १२००/- रुपये.
२. पेपर I किंवा पेपर II साठी... ST/SC/Diff. Abled Person ५००/- रुपये आणि दोन्ही पेपर साठी ६००/- रुपये.
CTET Feb - 2026
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी अर्ज (Online Candidate Registration Form) अभ्यासक्रम (Syllabus) भाषा (Language) पात्रता मापदंड (Qualification) परीक्षा शुल्क (Examination Fees) परीक्षा शहर (Examination Centre) आदी महत्त्वपूर्ण माहीती ctet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. CTET Feb 2026
