Tait 3, Maha Tait, Maharashtra State Council of Examination Pune, MSCE, Council of Examination Pune, Tait 3 notification, Tait 3 exam date, Maha TET, Maha Tait 3, Maha Tait Exam Date 2025, Tait 2022, Pavitra Portal, Tait 2025, Tait 2025 Admin Card, Tait 2025 holl ticket, Teacher Aptitude and Intelligence Test 2025, Tait 2025 exam, Tait application link, Tait syllabus, Maha TAIT 2025.
Maha TAIT-3
➤ Maha TAIT-3 : Teacher Aptitude and Intelligence Test (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा) 'Tait 2025 exam' साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. "Teacher Aptitude and Intelligence Test 2025 Registration Link"
➤ अर्ज करण्याचा कालावधी :- दिनांक : 26 एप्रिल 2025 पासून ते दिनांक : 10 मे 2025 पर्यंत पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यास आवाहन करण्यात येत आहे.
➤ अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1) फोटो (Passport (20-50 kb)
2) लाईव्ह फोटो
3) स्वाक्षरी (10-20 kb)
4) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (20-50 kb)
5) स्व-हस्ताक्षरतील प्रतिज्ञा पत्र (50-100 kb)
➤ प्रश्नपत्रिका माध्यम :- प्रश्नपत्रिका माध्यमासाठी दोन पर्याय देण्यात आले त्यापैकी एक निवडायचा आहेत.
1) इंग्रजी-मराठी (English-Marathi)
2) इंग्रजी-उर्दू (English-Urdu)
➤ परीक्षा केंद्रे :- TAIT 3 2025 ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली असून, परीक्षा केंद्रे नियोजित ठिकाणी असणार आहेत. एकुण 25 जिल्ह्यात परीक्षा केंद्रे नियोजित आहेत, ते पुढीलप्रमाणे : महा टेट २०२५ परीक्षा नवीन नोंदणी लिंक
1) अकोला 2) अमरावती 3) भंडारा 4) चंद्रपूर 5) छत्रपती संभाजीनगर 6) धुळे 7) जळगाव 8) जालना 9) कोल्हापूर 10) लातूर 11) मुंबई -2 12) मुंबई उपनगर 13) नागपुर 14) नांदेड 15) नाशिक 16) परभणी 17) पुणे 18) रायगड 19) रत्नागिरी 20) सांगली 21) सातारा 22) सिंधुदुर्ग 23) सोलापूर 24) ठाणे 25) वर्धा.
➤ शैक्षणिक माहिती :- टेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक माहिती भरणे आवश्यक आहे. CTET किंवा TET पास असल्यास होय किंवा नाही पर्याय निवडणे आवश्यक आहे.
1) एसएससी (SSC).
2) एचएससी किंवा समतुल्य (HSC or Equivalent).
3) पदवी Graduation.
4) पदव्युत्तर (Post Graduation).
5) व्यावसायिक पदविका (Professional Diploma).
6) व्यावसायिक पदवी (Professional Deegree).
7) व्यवसायिक पदव्युत्तर ( Prof. Post Graduation).
8) M. Phil.
9) PhD.
10) Other
➤ परीक्षा शुल्क :- Tait - 2025 पेमेंट भरण्यासाठी दिनांक : 10 मे 2025 रात्री 23:59 वाजे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे अनिवार्य आहे.
1) खुला संवर्गातील उमेदवार रुपये 950/-
2) मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रुपये 850/-
➤ स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञा पत्राचा नमुना :-
"I ...... (Name of the Candidate) ....., hereby declare that all the information submitted by me in the application form is correct true and valid. I will present the supporting documents as and when required".
➤ प्रवेशपत्र :- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा - २०२५ (TAIT-3) चे ऍडमिट कार्ड परीक्षेच्या सात दिवस अगोदर प्रसिद्ध करण्यात येतील.
➤ TAIT 2025 परीक्षा :- दिनांक : 24 मे 2025 पासून ते दिनांक : 5 जुन 2025 पर्यंत घेण्यात येईल. परीक्षा विषयी काही बदल असल्यास MSCE Pune च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात येतील.
Tait - 2025 विषयक सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. "Teacher Aptitude and Intelligence Test 2025 Registration Link"