AH MAHABMS, ah-mahabms, Ah Maha Bms, Google Play Store Download AH MAHABMS Application, Maha Bms App, Maha Bms Application Link, ah.mahabms.com Animal Husbandry Department, Government of Maharashtra, Agriculture Minister, Navinyapurn Yojana, Maha bms login, ah maha bms.
AH-MAHABMS
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण क्षेत्रांतील सुशिक्षीत बेरोजगार युवक आणि पशुपालक शेतकऱ्यांकडून राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजना पशुंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन वैयक्तिक योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
➤ अर्ज करण्याचा कालावधी :- नावीन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज महा - बीएमएस दिनांक : 03 मे 2025 पासून ते दिनांक : 01 जून 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
➤ योजनेसाठी पात्रता :- राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजना ग्रामपंचायत क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक, पशुपालक आणि शेतकरी पात्र असणार आहेत.
1) अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे. कुटूंबतील एकच व्यक्तीला लाभ मिळणार. 'ah-mahabms'
2) एका आधारकार्ड नंबर सोबत एकच मोबाइल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी.
3) अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वत:चा वापरात असणारा मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाइल नंबर वर अर्जाची सद्यस्थिति एसएमएस द्वारे कळवण्यात येईल.
4) मोबाइल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
5) रेशनकार्ड नुसार नमूद सदस्यांची नावे, संख्या तसेच आधारकार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी.
6) कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. माहिती पूर्णतः खरी असावी. महा बीएमएस "Ah-Mahabms" माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल.
➤ योजना :- राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना एकूण सात प्रकारच्या वैयक्तिक योजना असून, प्रत्येक योजनेस स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
1) राज्यस्तरीय योजना - दुधाळ गायी/म्हशी गट वाटप करणे.
2) जिल्हास्तरीय योजना - दुधाळ गायी/म्हशी गट वाटप करणे.
3) राज्यस्तरीय योजना - शेळी/मेंढी गट वाटप करणे.
4) जिल्हास्तरीय योजना - शेळी/मेंढी गट वाटप करणे.
5) राज्यस्तरीय योजना - (1000) मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे.
6) जिल्हास्तरीय योजना - तलंगा गट (25+3) वाटप करणे.
7) जिल्हास्तरीय योजना - एकदिवसीय सुधारित (100) पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे.
➤ आवश्यक कागदपत्रे :- नाविन्यपूर्ण योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असणार आहेत.
1) आधार कार्ड.
2) बँक पासबुक.
3) सातबारा किंवा वनपट्टा.
4) दारिद्र्य रेषेखालील दाखला. (असल्यास)
5) कुटूंबतील व्यक्तींचे आधार कार्ड.
6) रेशन कार्ड.
7) जात प्रमाणपत्र. AH-MAHABMS
8) पासपोर्ट फोटो. (40 kb पर्यंत)
9) स्वाक्षरी किंवा अंगठा. (80 kb पर्यंत)
10) एक व्यक्ती एक भ्रमणध्वनी क्रमांक. (अनिवार्य)
➤ वेळापत्रक :- राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी पशुंवर्धन विभागामार्फत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत.
1) अर्ज स्वीकारणे : दिनांक : 03 मे 2025 ते दिनांक : 01 जून 2025
2) प्राथमिक निवळ यादी : दिनांक : 03 जून 2025 ते दिनांक : 07 जून 2025
3) कागदपत्रे अपलोड करणे : दिनांक : 08 जून 2025 ते दिनांक : 15 जून 2025
4) कागदपत्रे पडताळणी : दिनांक : 16 जून 2025 ते दिनांक : 24 जून 2025
5) लाभार्थी मार्फत कागदपत्रांची त्रुटी पूर्तता : दिनांक : 25 जून 2025 ते दिनांक : 27 जून 2025
6) कागदपत्रे अंतिम पडताळणी : दिनांक : 28 जून 2025 ते दिनांक : 30 जून 2025
7) राखीव : दिनांक : 01 जुलै 2025
8) अंतिम लाभार्थी पात्रता यादी : दिनांक : 02 जुलै 2025
'AH-MAHABMS'अर्ज करण्यासाठी ऍप्लिकेशन डाऊनलोड करा
➤ संपर्क :- तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, उपआयुक्त कार्यालय, पशुवैद्यकीय केंद्र.