Maha FYJC Admission 2025, 11th admission link 2025, Online Admission form for 11th Std, class 11 admission form 2025-26, 11th Admission org login, Maha FYJC Online Admission, Maha FYJC Process, SSC, HSC, Maharashtra 11th Admission, 11th admission form, 11th Admission Pune, MSCE, 11th Admission Nashik, FYJC admission, 11th Admission Nagpur.
Maha FYJC
Maha FYJC Admission 2025 : महा ११ वी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
दिनांक : 26 मे 2025 पासुन प्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहेत. महा FYJC प्रवेश प्रक्रिया 2025-26
➤ दिनांक : 8 मे 2025 - 15 मे 2025 :- कनिष्ठ महाविद्यालयाचे/शाळांची माहिती संकेतस्थळावर भरणे किंवा अद्ययावत करणे.
उदा :- महाविद्यालयाचे नाव, पत्ता, पिन कोड, अल्पसंख्यांक दर्जा (धार्मिक/भाषिक), जिओ लोकेशन, जवळचे रेल्वे स्टेशन, बसस्थानक/बसस्टॉप, बँक खाते धारक नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा व आय.एफ.एस.सी कोड, संपर्क क्रमांक, ई - मेल आयडी, शाळेचे संकेतस्थळ, वार्षिक शुल्क, संपर्क करावयाच्या व्यक्तीचे नाव व पदनाम इत्यादी.
➤ दिनांक : 8 मे 2025 - 16 मे 2025 :- विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करणे. महा FYJC प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे
➤ दिनांक : 19 मे 2025 (11:00 AM) - 20 मे 2025 (6:00 PM) :- विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र (Practice Session)
सूचना :- सराव सत्र हे केवळ सरावासाठी असून, यामध्ये भरलेली माहिती 20 मे 2025 रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल.)
➤ दिनांक : 26 मे 2025 (11:00 AM) ते दिनांक : 5 जून 2025 (2:00 PM) :- प्रत्यक्ष नोंदणी किंवा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाइल तयार करणे व विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे किंवा पसंतीक्रम नोंदवणे.
सूचना :- 1 ते 10 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयाची पसंती, कोटा (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्यांक) साठी अर्ज, प्रत्येक फेरीपूर्वी "Consent" आवश्यक.
➤ शुन्य फेरी :- व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ प्रथम फेरी :- प्रथम फेरी घोषित व प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ द्वितीय फेरी :- द्वितीय फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ तृतीय फेरी :- तृतीय फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी) Maha FYJC Admission 2025
➤ चतुर्थ फेरी :- चतुर्थ फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ खुला प्रवेश :- सर्वांसाठी खुले (Open For All) व प्रत्यक्ष प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ वर्ग सुरु :- ११ वी (FYJC) उच्च माध्यमिकचे वर्ग सुरु करणे. (दिनांक : 11 ऑगस्ट 2025 किंवा शासन निर्धारित करेल त्या दिनांकास)
➤ टीप :- संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य प्रणालीमधून एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाही. Maharashtra State FYJC Online Admission
➤ शुन्य फेरी :- व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ प्रथम फेरी :- प्रथम फेरी घोषित व प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ द्वितीय फेरी :- द्वितीय फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी)
➤ तृतीय फेरी :- तृतीय फेरी घोषित करणे व प्रत्यक्ष प्रवेश घेणे. (प्रवेश प्रक्रिया सुरु करणेपूर्वी) Maha FYJC Admission 2025