TET Result 2025 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - नोव्हेंबर २०२५ अंतिम निकाल जाहीर...
Mmtonliness
personMahendra Vasave
January 16, 2026
0
share
Maha TET
Maharashtra Teacher Eligibility Test November 2025 (Maha TET) चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, महा टेट च्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षार्थी युजर आयडी आणि पासवर्ड च्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.
Maha TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 11 नोव्हेंबर 2025 चा अंतिम निकाल आज रात्री 8:00 वाजेपासून महा टेट च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.