1) फोटो ओळखीचा पुरावा*
2) सातबारा किंवा वनपट्टा*
3) 8 अ उतारा*
4) अपत्य दाखला - स्वयं घोषणापत्र*
5) आधार कार्ड*
6) 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास संमतीपत्र*
7) जातीचा दाखला*
8) रहिवासी स्वयं घोषणापत्र
9) दारिद्र्य दाखला
10) बँक पासबूक
11) रेशन कार्ड
12) दिव्यांग दाखला असल्यास (अनिवार्य)
13) बचत गट असल्याचे प्रमाणपत्र
14) वय किंवा जन्म तारखेचा पुरावा
15) शैक्षणिक पात्रता
16) स्वयं रोजगार नोंदणी प्रमाणपत्र
17) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र
टीप :- वरिल कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असून, कागदपत्रे JPG, PNG, JPEG स्वरुपामध्ये व 100 KB पर्यंत असावी.