विज्ञान व तंत्रज्ञान जमान्यात UPI पेमेंट चा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. रोख पैसे बाळगणे आजच्या आधुनिक काळात शिक्षित पिढी कमी प्रमाणात वापर करतात. परंतू काही लोकं पारंपरिक पद्धतीने व्यवहार करतात.
ATM Cash Withdrawal Limit
सोबतच ATM मधून पैसे काढण्यासाठी लोकांची रांग दिसते. आता एटीएम कार्ड वापरणे महागात पडू शकते. कारण महिन्याला ATM मधून तीन किंवा पाच पेक्षा जास्त व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार आहेत. 'ATM Cash Withdrawal Limit' काही बँकाचे ATM Card च्या प्रकरानुसार मर्यादा येते.
SBI ATM Card and Limit :- 1) Classic Debit Card, Mestri Debit Card - Daily 20,000/- 2) Plattinum International Debit Card - Daily 1,00,000/- 3) Go Linked Card, Tuch Tap Debit Card - Daily 40,000/- Note :- मेट्रो शहरात तीन व्यवहार आणि इतर शहरात पाच व्यवहार विनामूल्य असून, विनामूल्य मर्यादा ओलांडल्यानंतर SBI ATM वर रु. 5/- व नॉन SBI ATM वर रु. 10/- शुल्क आकारण्यात येणार.
PNB ATM Card and Limit :- 1) PNB Plattinum Debit Card - Daily 50,000/- 2) PNB Classic Debit Card - Daily 25,000/- 3) Gold Debit Card - Daily 50,000/- Note :- इतर शहरात तीन व्यवहार विनामुल्य व पाच व्यवहार डेबिट कार्ड विड्रॉल ची सुविधा देते. इतर व्यवहारांवर रु. 10/- शुल्क आकारण्यात येणार. "ATM Cash Withdrawal Limit"
HDFC Bank ATM Card and Limit :- 1) Milenium Debit Card - Daily 50,000/- 2) Manibank Debit Card -Daily 25,000/- 3) Reward Debit Card - Daily 50,000/- Note :- HDFC बँकेच्या कार्ड धारकांना पाच व्यवहार विनामूल्य व पाच पेक्षा जास्त व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार. परदेसी पैसे काढण्यावर रु. 125 शुल्क आकारले जाते.
Axis Bank ATM Card and Limit :- ॲक्सिस बँकेत रोख रक्कम काढण्याची मर्यादा 40,000/- रूपये दररोज असून, सर्व पैसे काढण्यावर रु. 21/- शुल्क आकारले जाते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
Bank of Bank ATM Card and Limit :- 1) BPCL Debit Card - Daily 50,000/- 2) Master Card DI Plattinum Debit Card - Daily 50,000/- 3) Classic DI Debit Card - Daily 25,000/-