राज्यांमध्ये महाऊर्जा मार्फत महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम-घटक-ब PM Kusum Solar Yajana योजनेसाठी सौर कृषिपंपाकरिता शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टल Meda, Mahaurja, Kusum Solar, PM Kusum Solar Yajana वर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
PM Kusum Solar Yojana
कुसुम सोलर योजना अर्ज सुरू असून अर्ज फी 15 रु. आहे. सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. पीएम कुसुम सोलर योजना शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्रफळानुसार 3,5,7 एचपी क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषि पंप 'pm kusum sola' आस्थापित करण्यात येणार आहेत.
महाऊर्जा mahaurja.com मार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेल्या कोटानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंरच पोर्टल बंद करण्यात येतील असे महाऊर्जा सुत्राकडून सांगण्यात आले आहे. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित आहे.
सौर कृषी पंप योजना
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा...
1) आधार कार्ड. 2) बँक पासबुक. 3) सातबारा. 4) पासपोर्ट फोटो. 5) जात (जमाती) प्रमाणपत्र. 6) ना हरकत दाखला (सामाईक सातबारा असल्यास)
"PM Kusum Solar Yajana (Scheme)" जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या शेतकरी मित्रांना ही शेअर करा.