Sanchar Saathi Portal संसार साथी पोर्टल दूरसंचार विभाग, भारत सरकार ने सुरू केले असून दूर संचार क्षेत्रात पारदर्शकता, सुरक्षा हे मुख्य उद्देश आहे.
Sanchar Saathi Portal
पोर्टलच्या माध्यमातून हरवलेला किंवा गहाण झालेला मोबाईल Track or Block करू शकतो. 'Sanchar Saathi Portal' मोबाईल ग्राहकांना सक्षम करण्यासाठी त्यांची सुरक्षा व जागरूकता करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक नागरिक केंद्रीत उपक्रम आहे.
गहाण झालेला मोबाईल Track or Block करण्यासाठी तुम्ही संचार साथी पोर्टल 'Sanchar Saathi Portal' चा वापर करू शकता. त्यासाठी आधी पोलीस तक्रार नोंदवावी त्यानंतर तक्रार क्रमांकाच्या मदतीने Sanchar Saathi Portal वर नोंदणी करा आणि नोंदणी झाल्यानंतर Tracking Number मिळेल त्याचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचे स्टेटस बघू शकता. मोबाईल परत मिळाल्यानंतर संचार साथी पोर्टलच्या माध्यमातून अनब्लॉक करू शकता.
हरवलेला मोबाईल Track or Block and Unblock करू शकतो, सरकारी पोर्टल असल्याने पैसे द्यावे लागत नाही. हरवलेला मोबाईल दुसरी व्यक्ती वापरू शकत नाही, आणि फसवणुकीला आळा बसेल.
How to Block Lost or Stolen Mobile :- गहाण झालेल्या किंवा हरवलेल्या मोबाईल कसा ब्लॉक करायचा मोबाईल ब्लॉक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
1) गुगल सर्च बॉक्स मध्ये Sanchar Saathi Portal प्रविष्ट करा आणि पहिल्या वेबसाईट वर क्लिक करा. खाली स्क्रोल करून Cetizen Centric Service पर्यायावर क्लिक क्लिक करा, व Block Lost/Stolen Mobile पर्यायावर क्लिक करा.
2) गहाण झालेल्या मोबाईलची माहिती प्रविष्ट करा, मोबाईल क्रमांक, IMEI No, Device Brand Name, Model, मोबाईल विकत घेतल्याची पावती.
3) मोबाईल हरवल्याचे ठिकाण, दिनांक, राज्य, जिल्हा, तालुका, पोलिस ठाणे, पोलीस तक्रार नोंदवल्याची पावती.
4) ज्या व्यक्तीचा मोबाईल आहे त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, नाव, पत्ता, ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड), ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, चालू मोबाईल क्रमांक असणे आवश्यक.
5) वरील माहिती अचूक आहे का ? पुन्हा एकदा बघून घ्या. गेट ओटीपी या बटनावर क्लिक करा, आणि ओटीपी पडताळणी करा. तसेच डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करा.
6) आता एक रिक्वेस्ट आयडी जनरेट होईल ते सांभाळून ठेवा, मोबाईल परत मिळल्यानंतर अनब्लॉक करण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल. वरीप्रमाणे स्टेप फॉलो करून गहाण झालेला मोबाईल ब्लॉक करू शकतो.
How to check Status Lost or Stolen Mob Registration Complaint on Sanchar Saathi Portal :- संचार साथी पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारीची स्टेटस कसे चेक करायचे.
1) संचार साथी पोर्टल Sanchar Saathi Portal वर जा आणि खाली स्क्रोल करून Citizen Centric Service पर्यायावर क्लिक करून, Check Request Status या टॅब क्लिक करा.
2) तक्रार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी रकान्यात प्रविष्ट करून सबमिट बटनावर क्लिक करा. आपल्या समोर तक्रारीची स्टेटस दाखवली जाईल.
How to Unblock Lost or Stolen Mobile :- गहाण झालेला मोबाईल परत मिळाल्यानंतर अनब्लॉक कसा करायचा. खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून अनब्लॉक करू शकतो.
1) तुमचा मोबाईल मिळाल्यानंतर "Sanchar Saathi Portal" संसार साथी पोर्टलवर जायचं आहे आणि Citizen Centric Service वर क्लिक करून Un-Block Fund Mobile या टॅब क्लिक करा
2) तक्रार नोंदणी करताना मिळालेले रिक्वेस्ट आयडी, मोबाईल क्रमांक, अनब्लॉक करण्याचे कारण निवडा आणि कॅप्टचा कोड टाकून गेट ओटीपी वर करा, आणि पडताळणी करून सबमिट बटनावर क्लिक करा.
3) माहिती चेक केल्यानंतर मोबाईल अनब्लॉक करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
अशा प्रकारे आपला हरवलेला किंवा गहाण झालेला मोबाईल मिळवू शिकतो. त्यासाठी आवश्यक त्या स्टेप फॉलो करणे आवश्यक आहे. माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा.