शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता SSC (10th) नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची नोंदणी 1st जुन 2023 पासून सुरुवात करण्यात आली आहे.
Engineering Diploma Admission
अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी व्हावी यासाठी तंत्र शिक्षण विभागा कडून Web Portal विकसित करण्यात आले असून. प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरणे सुरु झाले आहेत.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी वाढत असल्याने प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ सुसंगत करणे आवश्यक होते. 'Engineering Diploma Admission 2023' शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 97 टक्के असून, शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाकरिता एकूण 375 संस्थांची प्रवेश क्षमता 1 लाख पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवशित विद्यार्थ्यांकरिता शिकवणी भाषा ऐच्छिक असून आता विद्यार्थी "मराठी आणि इंग्रजी" भाषेत अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिकू शकतात. 2023-24 शैक्षणिक वर्षापासून पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहेत. "Engineering Diploma Admission 2023" अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना "मराठी-इंग्रजी" (द्विभाषिक) अभ्यासक्रम स्पष्टपणे दर्शवण्यात येणार आहेत.
प्रवेश प्रक्रिया :-
नोंदनी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननी पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमूना भरणे इत्यादी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणीच्या वेळी कागदपतत्रे स्कॅन करून अपलोड करणे, ही प्रक्रिया दिनांक 1st जून 2023 पासून सुरू होणार आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार असून यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवणार आहेत. मोबाईल वर सुद्धा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
सुविधा केंद्रांना उद्भवणारे अडचणी निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोडल अधिकारी नेमण्यात आला असून, विद्यार्थ्यांना समुपदेशन, अडचणी, तक्रार, प्रवेश प्रक्रिया संबंधित तांत्रिक मदतीसाठी राज्यांमध्ये 328 सुविधा केंद्र तंत्र शिक्षण (Directorates of Technical Education Govt. of Maharashtra Engineering Technical Diploma) संचालनायाद्वारे स्थापित करण्यात येणार आहे.
👇🏻
अभियांत्रिकी पदविका प्रवेश नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा (Engineering Diploma)