Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी भरती 2023 जाहिरात आली असून दिनांक : 26 जुन 2023 रोजी पासून अर्ज करण्यास सूरवात होणार आहेत.
Talathi Bharti 2023
Maharashtra Revenue and Forest Department Talathi Bharti 2023 भरतीची अखेर जाहीर झाली असून प्रत्यक्षात दिनांक : 26 जुन रोजी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून अर्ज करण्याची 'Talathi Bharti 2023' शेवटची तारीख दिनांक : 17 जुलै 2023 रोजी आहेत.
पदवी किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे अपलोड करणे, पेमेंट करणे इत्यादी "Talathi Bharti 2023" प्रक्रिया पुर्ण कराव्या लागणार आहेत.
✴️ आवश्यक कागदपत्रांची यादी :-
Maharashtra Talathi Bharti 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून खालील कागदपत्रे सोबत असू द्या, आणि अपलोड करण्यासाठी pdf, jpg, jpng फॉरमॅट मध्ये करायचे आहेत.
1) पासपोर्ट फोटो
2) स्वाक्षरी
3) पेसा दाखला ( पेसा क्षेत्रांतील)
4) SSC मार्कशिट किंवा प्रमाणपत्र
5) HSC मार्कशिट किंवा प्रमाणपत्र
6) पदवी मार्कशिट
7) डिप्लोमा (असल्यास)
8) वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
9) आयडी प्रूफ
10) जात प्रमाणपत्र
11) इतर सबंधित
✴️ Note :-
वरिल कागदपत्रे अनिवार्य असून jpg, jpng, pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यतेनुसार विचारलेल्या रकान्यात माहिती प्रविष्ट करायची आहेत. Maharashtra Talathi Recruitment 2023 प्रमाणपत्र केव्हा काढले? कोणी ईश्यू केले? प्रमाणपत्र क्रमांक? दिनांक? इत्यादी माहिती पुरवणे अपेक्षित आहे. 1ते 2 पर्यंत कागदपत्रे 50-200 kb साईज मध्ये असावे आणि 3 ते 11 पर्यंत कागदपत्रे 100kb ते 2 mb पर्यंत साईज मध्ये असावे.
👇🏻