PM-KISAN : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना... पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता दिनांक : 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत वर्ग करण्यात येणार आहे.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या pm kisan योजनेचा सतरावा हफ्ता वितरित करण्याची तयारी झाली असून, दिनांक : 18 जून 2024 रोजी वितरित करण्यात येणार आहेत. 'PM-KISAN' योजनेचा लाभ फक्त ekyc (Electronically Know Your Customer) पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच मिळणार आहे. pmkisan status check installment
"PM-Kisan" Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत देशातल्या लघू व मध्यम क्षेत्रफळ असलेल्या शेतकरी कुटूंबातील व्यक्तींना Pm Kisan Status Check योजनेचा लाभ होणार असून, "पीएम किसान" पोर्टल वर लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्ययावत केली असेल त्यांनाच लाभ मिळणार आहेत.
स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांची ekyc बाकी असल्याने सतरावा हफ्ता वितरित होणार नसल्याने आपल्या बँक खात्याची आधार क्रमांक लिंक करणे, pmkisan.gov.in तसेच जमिनीचा पुरावा देखील सादर करावा. पीएम किसान लाभार्थी व्यक्तीनी आधार अपडेट करणे आणि आधारची भ्रमणध्वनी क्रमांक लिंक करावे.