CTET Jane 2024
CTET 2024 : Central Teacher Eligibility Test CTET January 2024 साठी दिनांक : 02 नोव्हेंबर 2023 ते दिनांक : 01 डिसेंबर 2023 दरम्यान इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ctet.nic.in
CTET Jan-2024 Correction Date Central Teacher Eligibility Test Jan-2024 CBSE आयोजित केलेल्या ctet Jan 2024 अठराव्या (18) संस्करणसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात चूक झाली असल्यास दुरुस्ती करण्यासाठी वेळ देण्यात आली असून, 'ctet correction date' दिनांक : 04 डिसेंबर 2023 ते दिनांक : 08 डिसेंबर 2023 दरम्यान ऑनलाईन अर्जात बदल किंवा दुरुस्ती करु शकणार आहेत.
CTET Jan2024
Form Correction करण्यासाठी येथे क्लिक करा...
Central Teacher Eligibility Test "CTET Jan-2024" परिक्षा दिनांक : 21 जानेवारी 204 (रविवार) रोजी आयोजित केली जाणार आहे. ctet चे 18 वे संस्करण भारतातील एकूण 135 शहरात होणार असून, 20 भाषेत (प्रश्नपत्रिका) होणार आहेत. ctet January 2024 correction date