Rahiwasi Dakhla, Pesa Rahiwasi Dakhla, PESA Certificate, Pesa Resident Certificate, Pesa Rahiwasi Dakhla Online Registration, Online Pesa Rahiwasi Dakhla Download, Apply Online Rahiwasi Dakhala, Project Office, Pesa Rahiwasi Dakhla Online Link, Rahiwasi Dakhla Download Pdf, Rahiwasi Dakhla Online Registration Service, PESA CERTIFICATE, RAHIWASI DAKHLA, Tribal Department Government of Maharashtra, Adiwasi Vikas Vibhag, pesa rahiwasi dakhla online registration.
Rahiwasi Dakhla : pesa rahiwasi dakhla online registration आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन स्तरावर पेसा क्षेत्रांतील शासकिय भरतीसाठी पात्र होण्यास पेसा रहिवासी दाखला आवश्यक असल्याचे जीआर दिनांक : 16 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आला होता. 'rahiwasi dakhla' आधी पेसा रहिवासी दाखला ऑफलाईन वितरित करण्यात येत होता.
रहिवासी दाखला 'पेसा' सध्याच्या किंवा यापुढील आदिवासी विकास विभाग आणि पेसा क्षेत्रांतील भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास दाखल्याची अट ही सक्तीची असू शकते, कारण ऑनलाईन पेसा रहिवासी दाखला "Online Pesa Rahiwasi Dakhla" वितरित करण्यासाठी नविन पोर्टल सुरू करण्यात आले आहेत.
"Pesa Rahiwasi Dakhla"
रजिस्ट्रेशन करण्याकरिता येथे क्लिक करा...
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन स्तरावर Rahiwasi dakhla दिनांक : 06 डिसेंबर 2023 रोजी पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आली आहे. pesa Rahiwasi Dakhla online registration याचा लाभ अती-दुर्गम, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना होणार आहे.
"Pesa Rahiwasi Dakhla"
लॉगिन (Login) करण्यासाठी येथे क्लिक करा...
pesa rahiwasi dakhla पेसा रहिवासी दाखला काढण्यास प्रकल्प कार्यालयात जाण्याची वेळ वाचणार आहे. आता घरी बसून आपण मोबाईल मध्येच ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. Pesa Certificate Download