AH - MAHABMS, Ah-Mahabms, Animal and Husbandry Department Government of Maharashtra, Ah department, MAHA BMS, mahabms, ah.mahabms.com
AH-MAHABMS
Mahabms : नाविन्य पूर्ण योजना पशु संवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 'ah-mahabms' 'नाविन्य पूर्ण योजना' साठी दिनांक : 03 मे 2025 पासून ते दिनांक : 02 जुन 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महा बीएमएस पोर्टल वर लाभार्थ्यांनी अर्ज केला असेल आणि Mahabms ज्यांना डॉक्युमेंट अपलोड करणे बाबत मेसेज आल्यास तात्काळ आवश्यतेनुसार कागदपत्रे अपलोड करणे.
1) ओळखीचा पुरावा फोटो सहित
2) आधार कार्ड
3) बँक पासबुक
4) नमूना नंबर 8 अ
5) सातबारा किंवा वनपट्टा
6) जात प्रमाणपत्र
7) रेशन कार्ड
8) दारिद्रय रेषेखालील दाखला
9) वयाचा पुरवा "maha bms"
10) प्रशिक्षण झाले असल्यास प्रमाणपत्र
11) सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यास संमतीपत्र
12) रहिवासी दाखला
13) तिसरे अपत्य नसल्याबाबत दाखला
14) बचत गट असल्यास प्रमाणपत्र
"कागदपत्रे अपलोड"
करण्यासाठी येथे क्लिक करा...
वरील कागदपत्रे अपलोड करणे Mahabms आणि दोन प्रतीमध्ये फाईल करून पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे जमा करणे.